Join us

मुझे नींद न आये....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 15:17 IST

मला ही बाब फार प्रिय आहे.’ खरंच करणसिंग तुझं कसं होणार रे...तेरी तो नींदही उड गयी हैं...

शीर्षक वाचून विचारात पडला असाल की कोणाची झोप उडालीय? अहो..तुम्ही वाचताय ते अगदी खरंय.. पत्नी बिपाशा बासु बाहेरगावी शूटींगला गेली की करणसिंग ग्रोव्हरची झोपच उडत असल्याचे तो स्वत:च सांगतोय. त्या दोघांना एकमेकांची एवढी सवय झालीय की, बिपाशाशिवाय त्याला एक क्षणही करमत नाही.बरं, हे स्वत: त्यानेच कबूल केलेय. त्याबद्दल सांगतांना तो म्हणतो,‘मला जेव्हा झोप येत नाही तेव्हा मी एक माझा व्हिडीओ बनवतो आणि तिला पाठवतो. मग तिला कळते की, मी तिला किती मिस करतोय ते! ती केवळ माझी पत्नी नाही, तर ती माझी अजूनही गर्लफ्रेंडच आहे. मला ही बाब फार प्रिय आहे.’ खरंच करणसिंग तुझं कसं होणार रे...तेरी तो नींदही उड गयी हैं...