Join us

हृतिकची सायकल राईड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST

सेलिब्रिटी म्हटल्यावर त्याचं ग्लॅमर हे त्याच्यासोबत असणारच. पण, हृतिकच्या बाबतीत त्याला हे काही पटत नाही, असे वाटतेय. कारण तो अलीकडेच रस्त्यांवर सायकलवरून फेरफटका मारताना दिसला.

सेलिब्रिटी म्हटल्यावर त्याचं ग्लॅमर हे त्याच्यासोबत असणारच. पण, हृतिकच्या बाबतीत त्याला हे काही पटत नाही, असे वाटतेय. कारण तो अलीकडेच रस्त्यांवर सायकलवरून फेरफटका मारताना दिसला. हृतिक अत्यंत कुल अंदाजात सायकलवरून राईड घेताना दिसला.बॉलिवूडचं ग्लॅमर हृतिकच्या बाबतीत काहीच महत्त्व ठेवत नाही, हे त्याच्या या राईडवरून नक्कीच लक्षात येते.