हृतिकक रोशनचा आगामी चित्रपट ‘सुपर 30’ची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. गत मंगळवारी ‘सुपर 30’ ट्रेलर प्रदर्शित झाला. तूर्तास हा ट्रेलर सोशल मीडियावर धूम करतोय. होय,‘सुपर 30’च्या ट्रेलरवरचे जोक्स आणि मीम्स यांचा सोशल मीडियावर जणू पूर आला आहे. चित्रपटातील ‘इतना गलत कैसे हो सकते हैं भाई’ आणि ‘अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा’ या चित्रपटातील डायलॉगवर तर नेटक-यांनी भन्नाट मीम्स तयार केले आहेत. अनेक मीम्समध्ये राजकीय पक्षांनाही ट्रोल केले जातेय.
हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’चा ट्रेलर अन् भन्नाट मीम्स...! हसून हसून दुखेल पोट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 11:48 IST
हृतिकक रोशनचा आगामी चित्रपट ‘सुपर 30’ची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. गत मंगळवारी ‘सुपर 30’ ट्रेलर प्रदर्शित झाला. तूर्तास हा ट्रेलर सोशल मीडियावर धूम करतोय. होय,‘सुपर 30’च्या ट्रेलरवरचे जोक्स आणि मीम्स यांचा सोशल मीडियावर जणू पूर आला आहे.
हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’चा ट्रेलर अन् भन्नाट मीम्स...! हसून हसून दुखेल पोट!!
ठळक मुद्दे‘सुपर 30’ हा आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे.