Join us

​ह्रतिक पुन्हा दिसला या अभिनेत्रीसोबत !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 11:20 IST

ह्रतिक आणि पूजा हेगडे आपल्या आगामी ‘मोहेंजोदडो’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त आहेत. आणि हे दोघांनाही बऱ्याच ठिकाणी सोबतच पाहिले ...

ह्रतिक आणि पूजा हेगडे आपल्या आगामी ‘मोहेंजोदडो’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यस्त आहेत. आणि हे दोघांनाही बऱ्याच ठिकाणी सोबतच पाहिले जाते. अशातच पून्हा एकदा दोघेही मुंबई विमानतळावर कॅमेऱ्यात कैद झालेत.