Join us

Hotness Overloaded !बोल्ड सीनमुळे चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्रीचे हॉट फोटो पाहून व्हाल खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 14:54 IST

बोल्ड सीनमुळे चर्चेत असणारी ही अभिनेत्री हॉट फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आभा पॉल नेहमी बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा ती तिच्या हॉट फोटोमुळे चर्चेत आली आहे. तिच्या या बोल्ड फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोचे कॅप्शनदेखील चर्चेत आले आहे.

आभा पॉलने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. जो सध्या खूप व्हायरल होत आहे. तिने हा फोटो शेअर करत म्हटलं की, कॅन यू सी माय आइज.

आभाने या फोटोत बिकिनी आणि सोबत एक फ्लोरल क्रॉप टॉप घातला आहे. तिने टॉपला गळ्यापाशी फक्त हुक लावला बाकी या टॉपला एकही बटन दिसत नाही. 

आभाच्या या फोटोला खूप लाइक्स मिळत आहे. आभाने दिलेली सेक्सी पोज आणि अदा पाहून चाहते नेहमीच घायाळ होतात.

आभा सोशलवर नेहमीच आपले हॉट फोटो शेअर करत असते. तसेच सिनेमातील हॉट सीनमुळेही बऱ्याचदा ती चर्चेत आली आहे.आभाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिनं कामसूत्री 3 डी या सिनेमात बोल्ड सीन्स दिले आहेत.

याशिवाय एकता कपूरच्या गंदी बात या वेब सीरिजमध्येही झळकली आहे. टेस्ट या तमिळ सिनेमात आभा बिकीनीत दिसली होती. तेव्हा तिच्या बिकीनी लूकची खूप चर्चा झाली होती. 2005 साली तिने मॉडेलिंगनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 

टॅग्स :एकता कपूर