उर्वशीचा FHM मॅगेजीनसाठी हॉट अॅण्ड सेक्सी फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 11:07 IST
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने नुकतेच प्रसिद्ध FHM या मॅगेजीनसाठी खूपच हॉट आणि सेक्सी फोटोशूट केला. या फोटोंमध्ये उर्वशी बॉक्सिंगच्या ...
उर्वशीचा FHM मॅगेजीनसाठी हॉट अॅण्ड सेक्सी फोटोशूट
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने नुकतेच प्रसिद्ध FHM या मॅगेजीनसाठी खूपच हॉट आणि सेक्सी फोटोशूट केला. या फोटोंमध्ये उर्वशी बॉक्सिंगच्या लुकमध्ये दिसत आहे. या गेटअपमध्ये ती हॉट अॅण्ड सेक्सी दिसत आहे. हे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.