The Honeymoon Trunk show curated
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 13:01 IST
मलायका अरोरा मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित दिसली. यावेळी तिच्याच नेहमीच्या बोल्ड़ लूकमध्ये अवतारात ती आली होती.
The Honeymoon Trunk show curated
मलायका अरोरा मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित दिसली. यावेळी तिच्याच नेहमीच्या बोल्ड़ लूकमध्ये अवतारात ती आली होती. मलायकाने घातलेला ऑफ शोल्डर टॉप तिला हॉट लूक देत होते. मलायका कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना.