Join us

जखमी सोनाक्षीच्या जोरदार फाईट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 18:07 IST

जखमी सोनाक्षीच्या जोरदार फाईट्ससोनाक्षी सिन्हाने अकीरा ट्रेलरच्या माध्यमातून जोरदार फाईट केल्या. गुंड, पोलिसांशी लढताना तिला दाखविले आहे. सोनाक्षीने नुकतेच एक छायाचित्र प्रसिद्ध केले असून, त्यात तिचा हात जखमी असल्याचे दिसते आहे.

सोनाक्षी सिन्हाने अकीरा ट्रेलरच्या माध्यमातून जोरदार फाईट केल्या. गुंड, पोलिसांशी लढताना तिला दाखविले आहे. सोनाक्षीने नुकतेच एक छायाचित्र प्रसिद्ध केले असून, त्यात तिचा हात जखमी असल्याचे दिसते आहे.या चित्रपटात सोनाक्षीने अकीराची भूमिका बजावली आहे. जोधपूरहून मुंबईकडे ती येत असते. या ठिकाणी भ्रष्ट पोलीस अधिकाºयाच्या रॅकेटमध्ये ती सापडते. तिच्या बाजूला कोणीही नसते. अशा स्थितीत ती लढा उभारते.हा ट्रेलर पाहून अजय देवगन इम्प्रेस झाला. तू जर अशा भूमिका करायला लागली तर आमचे काय होणार? असा प्रश्न त्याने विचारलाय}}}}हॉलीडेनंतर मुरगदासच्या दिग्दर्शनाखाली केलेला हा तिचा दुसरा चित्रपट आहे. अकीरानंतर सोनाक्षी फोर्स २ मध्ये सहभागी होत आहे.