Join us

​हॅप्पी बर्थडे जेनेलिया !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 10:20 IST

cnxoldfiles/span> याची लाडकी पत्नी जेनेलिया डिसुजा-देशमुख हिचा आज (५ आॅगस्ट) २९ वा वाढदिवस आहे. जेनेलिया ही बॉलिवूड अभिनेत्री तथा ...

cnxoldfiles/span> याची लाडकी पत्नी जेनेलिया डिसुजा-देशमुख हिचा आज (५ आॅगस्ट) २९ वा वाढदिवस आहे. जेनेलिया ही बॉलिवूड अभिनेत्री तथा एक मॉडेल आणि होस्टसुद्धा आहे. तिचा जन्म ५ आॅगस्ट १९८७ रोजी मुंबईत झाला आहे. बॉलिवूडशिवाय जेनेलियाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीतसुद्धा काम केले आहे. जाने तू या जाने ना, फोर्स, तेरे नाल लव्ह हो गया, मस्ती, चान्स पे डान्स या बॉलिवूड सिनेमांमध्ये जेनेलिया झळकली आहे. याशिवाय जेनेलियाने अनेक जाहिरातीसुद्धा केल्या असून एक टीव्ही रिअँलिटी शोही होस्ट केला आहे.