सोना इज रेडी टू किक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 13:58 IST
सोनाक्षी सिन्हा सध्या ‘अकिरा’ मुळे चांगलीच चर्चेत आहे. तिचा अॅक्शन लुक सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. तिने इन्स्टाग्रामवर तिचा ...
सोना इज रेडी टू किक!
सोनाक्षी सिन्हा सध्या ‘अकिरा’ मुळे चांगलीच चर्चेत आहे. तिचा अॅक्शन लुक सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. तिने इन्स्टाग्रामवर तिचा अॅक्शन लुकमधला एक फोटो पोस्ट केला आहे. ज्याला तिने कॅप्शन दिले आहे की,‘ ट्रेनिंग डेज फ्रॉम अकिरा! दोज किक्स डिडन्ट गेट सो हाय जस्ट लाईक दॅट...टूक अ लॉट आॅफ एफर्ट बाय माय ट्रेनर ...!’