Join us
Daily Top 2Weekly Top 5

गीता-हरभजनची गोड बातमी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2016 11:26 IST

 हरभजन सिंग आणि त्याची पत्नी गीता बसरा हे आयपीएलच्या उद्घाटन  सोहळ्यासाठी आले होते. तेव्हा त्या दोघांच्याही चेहºयावर एक वेगळीच ...

 हरभजन सिंग आणि त्याची पत्नी गीता बसरा हे आयपीएलच्या उद्घाटन  सोहळ्यासाठी आले होते. तेव्हा त्या दोघांच्याही चेहºयावर एक वेगळीच चमक दिसून येत होती. आनंद आणि उत्साहात भज्जी आणि गीता हे होते.त्यांच्या एकंदरितच हालचालीवरून जाणवत होते की, त्यांना बाळ हवे आहे. आणि कदाचित गीता गरोदर असू शकते. अद्याप त्यांच्याकडून काहीच कळाले नाही.जर तसे काही असेल तर त्यांना अभिनंदन! गीता आणि भज्जी यांचे लग्न जालंधर येथील एका भव्य सोहळ्याच्या ठिकाणी झाले. दिल्ली येथे त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन ठेवण्यात आले होते. source : pinkvilla