Join us

'Force 2' Success party

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 15:25 IST

जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा यांची प्रमुख भूमिका असलेला फोर्स 2 हा सिनेमा रिलीज झाला. नुकतीच या सिनेमाची सक्सेस पार्टी मुंबईत पार्टी पडली. यावेळी जॉन पार्टीत बाईकवरुन एन्ट्री मारत सगळ्यांचे लक्ष वेधले.

जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा यांची प्रमुख भूमिका असलेला फोर्स 2 हा सिनेमा रिलीज झाला. नुकतीच या सिनेमाची सक्सेस पार्टी मुंबईत पार्टी पडली. यावेळी जॉन पार्टीत बाईकवरुन एन्ट्री मारत सगळ्यांचे लक्ष वेधले. जॉनची एक झलक टिपण्यासाठी प्रसिद्ध माध्यमांचे कॅमेऱ्यांचे एकदम फ्लॅश झाले.यावेळी चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती.चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे सोनाक्षी कूल मूडमध्ये दिसत होती.सोनाक्षी आणि ताहिर राज भसीन कॅमेऱ्यांसमोर पोझ देताना.