‘ट्युबलाईट’ मधील सल्लूमियाँचा फर्स्ट लूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 13:44 IST
दिग्दर्शक कबीर खान आणि सलमान खान यांचे मित्रत्वाचे नाते ‘एक था टायगर’ पासून तयार झाले. त्यानंतर त्यांनी सोबत बजरंगी ...
‘ट्युबलाईट’ मधील सल्लूमियाँचा फर्स्ट लूक!
दिग्दर्शक कबीर खान आणि सलमान खान यांचे मित्रत्वाचे नाते ‘एक था टायगर’ पासून तयार झाले. त्यानंतर त्यांनी सोबत बजरंगी भाईजान देखील केला. आणि आता ते ‘ट्युबलाईट’ च्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. या चित्रपटातील सल्लूमियाँचा फर्स्ट लूक नुकताच आऊट करण्यात आला आहे.या फोटोमध्ये चीनी कलाकार ‘झूझू’ देखील भाईसोबत दिसत आहे. झूझू ही ३ आॅगस्टलाच मुंबईत आली होती. तिला हिंदी भाषेवर अभ्यास करावयाचा होता. लडाख येथे चित्रपटाची शूटींग तिने ८ आॅगस्टला सुरू केली.तिने सलमानसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्याला टिवट केले की,‘आॅन टॉप आॅफ द पॅलेस विथ मिस्टर सलमान खान अॅट लेह लडाख.’