फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचे प्रेम कुणापासून लपून राहिलेले नाही. दोघे सतत व्हेकेशन , पार्टी आणि इव्हेंटसला एकत्र दिसतात. सोशल मीडियावर दोघे एकमेंकावर सतत प्रेमाचा वर्षाव करत असतात. नुकताच फरहानने शिबानीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत शिबानी तिच्या डॉगसोबत दिसतेय. फॅन्सना शिबानीतचा हा फोटो खूपच आवडला आहे. दोघे सतत एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.
फरहार अख्तरने शेअर केला गर्लफ्रेंट शिबानीचा फोटो, फॅन्सनी दिली अशी काही रिअॅक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 12:08 IST
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांचे प्रेम कुणापासून लपून राहिलेले नाही. दोघे सतत व्हेकेशन, पार्टी आणि इव्हेंटसला एकत्र दिसतात.
फरहार अख्तरने शेअर केला गर्लफ्रेंट शिबानीचा फोटो, फॅन्सनी दिली अशी काही रिअॅक्शन
ठळक मुद्देसोशल मीडियावर दोघे एकमेंकावर सतत प्रेमाचा वर्षाव करत असतातशिबानी व फरहान दोघांच्याही बोटांत एकाच स्टाईलची अंगठी दिसली होती