Join us

Farah Khan and Sooraj Pancholi visit Adoptathon

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2016 15:51 IST

पाळीव प्राणी दत्तक घेण्यासाठी मुंबईतल्या एका ठिकाणी फराह खान आपल्या मुलांसोबत आलेली दिसली तर त्याच ठिकाणी अभिनेता सूरज पंचोलीहा आला होता. याठिकाणी श्वानप्रेमीं गर्दी केली होती.

पाळीव प्राणी दत्तक घेण्यासाठी मुंबईतल्या एका ठिकाणी फराह खान आपल्या मुलांसोबत आलेली दिसली तर त्याच ठिकाणी अभिनेता सूरज पंचोलीहा आला होता. याठिकाणी श्वानप्रेमीं गर्दी केली होती. फराह खान तिच्या 3 क्युट मुलांसोबत याठिकाणी आली होती.यावेळी फराह आपल्या मुलांची काळजी घेण्यात खूपच बिझी दिसली.सूरजला पेड डॉग लव्हर असल्याचे या फोटोतून कळले.पेट डॉगसोबत खेळताना सूरजकार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना सूरज