Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहिद-मीराच्या मुलीचा Fake फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2016 12:44 IST

शाहिदची पत्नी मीरा हिने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. अद्याप शाहिद आणि मीराने त्यांच्या मुलीचे छायाचित्र ...

शाहिदची पत्नी मीरा हिने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. अद्याप शाहिद आणि मीराने त्यांच्या मुलीचे छायाचित्र सार्वजनिक केलेले नाही. मात्र सोशल मीडियावर त्यांच्या मुलीचा एक फेक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत शाहिदची पत्नी मीरा हिच्या हातात एक चिमुकलं बाळ दिसतंय. हा फोटो मॉर्फ्ड करुन बनवण्यात आला आहे.photo source: Bollywoodbhaskar.com