Join us
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive video सैनिक हो तुमच्यासाठी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 18:18 IST

‘लोकमत सीएनएक्स’शी बोलताना खुद्द जावेद अली यांनी ही माहिती दिली.

‘टेन डायमेन्शन’ आणि ‘वसंत रत्न’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जय है’ सूर मैफिलीत जावेद अली आपल्या सुरांची बरसात करणार आहेत. या कार्यक्रमातून मिळणारा निधी शहीदांच्या कुटुंबांना दिला  जाणार आहे. येत्या १२ आॅगस्टला नेहरू सेंटर येथे ही सुरांची मैफल रंगणार आहे. ‘लोकमत सीएनएक्स’शी बोलताना खुद्द जावेद अली यांनी ही माहिती दिली.