Exclusive : ‘हॅप्पी ओय’ न्यू साँग आऊट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 14:27 IST
‘कॉकटेल’ चित्रपटात शांत, सुस्वभावी अशा मीराची भूमिका केल्यानंतर आता डायना पेंटी ‘हॅप्पी भाग जायेगी’ या चित्रपटात एकदम चुलबुली ...
Exclusive : ‘हॅप्पी ओय’ न्यू साँग आऊट !
‘कॉकटेल’ चित्रपटात शांत, सुस्वभावी अशा मीराची भूमिका केल्यानंतर आता डायना पेंटी ‘हॅप्पी भाग जायेगी’ या चित्रपटात एकदम चुलबुली अशा हॅप्पीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत यात जिमी शेरगील, अभय देओल, अली फजल हे दिसतील.चित्रपटाचे आत्तापर्यंत तीन पोस्टर्स, गाणी आऊट करण्यात आली आहेत. आता यातील एक न्यू साँग ‘हॅप्पी ओय’ हे आऊट करण्यात आले आहे. खास पंजाबी आवाजात हे गाणे म्हणण्यात आले आहे. हॅप्पीच्या चित्रपटातील प्रवासावर हे गाणे आधारित आहे. गाणे पाहण्यासाठी इथे क्लिक करा