Join us

पीसीने गायले एनरिक्स साँग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 14:21 IST

 जेनिफर लोफेझ हिच्यासोबत प्रियंकाला एनरिक्स च्या नव्या गाण्यात गाता येणार हे तर नुकतेच कळाले होते. या गाण्यात ती अकॉन, ...

 जेनिफर लोफेझ हिच्यासोबत प्रियंकाला एनरिक्स च्या नव्या गाण्यात गाता येणार हे तर नुकतेच कळाले होते. या गाण्यात ती अकॉन, मिला योकोव्हिच, रयान सीक्रेस्ट, जेनिफर लोफेझ आदींसोबत दिसणार आहे. इतर गायकांप्रमाणेच प्रियंका देखील छान गाण्याचा आनंद लुटताना दिसते आहे. या गाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.