एमीच्या फोटोला अश्लील कॉमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2016 20:26 IST
त्यामध्ये ती आपल्या एका मैत्रिणीसोबत दिसत आहे. परंतु, हा फोटो पाहून आपली नजरही त्यांच्या हातावर गेल्याशिवाय राहणार नाही. कारण ...
एमीच्या फोटोला अश्लील कॉमेंट
त्यामध्ये ती आपल्या एका मैत्रिणीसोबत दिसत आहे. परंतु, हा फोटो पाहून आपली नजरही त्यांच्या हातावर गेल्याशिवाय राहणार नाही. कारण की ,या दोघीही हाताने टच करीत एकमेकींना नजर लावलेली असल्याचे दिसत आहेत. एमीने इंस्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून, तिला अश्लील कॉमेंट केल्या जात आहेत. दोघींनाही लेस्विबन म्हटले जात असून, एमी सध्या आपल्या साऊथ चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी सोबतही तिचा एक चित्रपट येणार आहे. त्यामुळे ती खूप उत्साहात आहे. तसे एमी ही अगोदरच आपल्या बोल्ड फोटोमुळे चर्चेचा विषय बनलेली आहे. ती मूळ ब्रिटीश अभिनेत्री आहे. वयाच्या १६ वर्षापासून तिने मॉडेलिंगला सुरुवात केली होती. रोमांटिक चित्रपट ‘एक था दिवाना’ मुळे तिची बॉलीवूड एन्ट्री झाली.