Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘ईक कुडी’ एकदम हटके अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 13:01 IST

आलिया भट्ट, शाहीद कपूर, दिलजीत दोसंग आणि करिना कपूर खान यांचा ‘उडता पंजाब’ चित्रपट रिलीज झाला. त्यावर समीक्षक आणि प्रेक्षकांकडून टीका तसेच कौतुक ऐकावयास मिळत आहे.

आलिया भट्ट, शाहीद कपूर, दिलजीत दोसंग आणि करिना कपूर खान यांचा ‘उडता पंजाब’ चित्रपट रिलीज झाला. त्यावर समीक्षक आणि प्रेक्षकांकडून टीका तसेच कौतुक ऐकावयास मिळत आहे.

नुकतेच चित्रपटातील ‘ईक कुडी’ गाण्याचे न्यू व्हर्जन आऊट करण्यात आले आहे. दिलजीतचा अस्सल पंजाबी आवाज आणि आलियाचा नवशिखा गायकी आवाज यांच्यामुळे त्या गाण्याचा एक वेगळाच साऊंड आला आहे.

आलियाने याअगोदरही बरीच गाणी गायली आहेत. त्यामुळे तिच्या फॅन्ससाठी ही आणखी एक पर्वणीच ठरणार आहे.