Join us

​IIFA Awards 2018 चे फोटो तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:38 IST

बॉलिवूडचा सर्वाधिक प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या आयफा अवार्ड्सची रंगत सुरू झाली आहे. थायलंडची राजधानी बँकॉक येथे २२ जून ते २४ जून दरम्यान यंदाचा आयफा अवार्ड्स सोहळा रंगणार आहे.

बॉलिवूडचा सर्वाधिक प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या आयफा अवार्ड्सची रंगत सुरू झाली आहे. थायलंडची राजधानी बँकॉक येथे २२ जून ते २४ जून दरम्यान यंदाचा आयफा अवार्ड्स सोहळा रंगणार आहे.बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी बँकॉकमध्ये दाखल झाले असून त्यांनी पत्रकारांसोबत गप्पा मारल्या.अनिल कपूरदिया मिर्झावरुण धवन आणि श्रद्धा कपूरअर्जुन कपूर