‘जीएसटी’ ठाऊक नाही, मग पल्लवी जोशीचा हा व्हिडिओ पाहाच!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 16:05 IST
जीएसटी विधेयक मंजूर झाले. पण जीएसटी म्हणजे काय? ठाऊक नसेल तर पल्लवी जोशीचा हा व्हिडिओ पाहाच!!
‘जीएसटी’ ठाऊक नाही, मग पल्लवी जोशीचा हा व्हिडिओ पाहाच!!
जीएसटी विधेयक मंजूर झाले.जीएसटी म्हणजे काय? याबद्दल वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी लेख लिहिले. टीव्हीवरही चर्चा सत्र रंगलेत. पण यापैकी काहीच तुम्ही ऐकले, वाचले नसेल तर मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी तुम्हाला अतिशय सोप्या-साध्या शब्दांत जीएसटी काय, हे समजावून सांगतेय. होय, पल्लवीचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाच वर्षांची मुन्नीही जीएसटी काय, हे समजून जाईल. तेव्हा तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही बघा!!