*Diya Mirza* invite to Magic Moments - a photo exhibition to raise funds for the blind
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 14:17 IST
अभिनेत्री दिया मिर्झाच्या हस्ते एका फोटो प्रदर्शनाचे उद्धाटन करण्यात आले. या फोटो प्रदर्शनाच्या माध्यमातून जमा होणार निधी अंध मुलांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे.
*Diya Mirza* invite to Magic Moments - a photo exhibition to raise funds for the blind
अभिनेत्री दिया मिर्झाच्या हस्ते एका फोटो प्रदर्शनाचे उद्धाटन करण्यात आले. या फोटो प्रदर्शनाच्या माध्यमातून जमा होणार निधी अंध मुलांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे. ब्लॅक वनपीस दियावर उठून दिसत होता. फोटो प्रदर्शनाचे उद्धाटन करताना दिया मिर्झा. प्रदर्शनातील फोटो दिया लक्षपूर्वक बघत होती. मुलांचे परफॉर्मन्सही दियाने एन्जॉय केला. दियाना जाताना आपला एक संदेश ही याठिकाणी लिहीला.