दिशा पाटनी ही तिच्या अॅक्टिंगसोबत फिटनेस आणि ग्लॅमरसाठी ओळखली जाते. दिशाच्या इंटेंस वर्कआऊटचे रोज नवे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. दिशा पटानीने सोशल मीडियावर एका फोटो शेअर केला आहे जो खूप व्हायरल होतो आहे. दिशा या फोटोत एका महागड्या कारच्या पुढे उभी दिसतेय. मात्र दिशाने हि कार खरेदी केली की ती या कारची जाहिरात करते आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. दिशाच्या फोटोत दिसत असलेल्या रेंज रोवर कारची किंमत 1 कोटी 52 लाख आहे.
दिशा पटानीने खरेदी केली महागडी कार, किंमत ऐकून तुम्हाला बसेल धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 17:03 IST