Join us

'टायगर सेव्ह'चा निश्चय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:36 IST

अभिनेत्री आदिती राव हैदरी हिने तिच्या २९ व्या वाढदिवसाच्या दिवशी 'टायगर सेव्हिंग' चा निश्चय केला आहे. दिल्ली -६, लंडन, ...

अभिनेत्री आदिती राव हैदरी हिने तिच्या २९ व्या वाढदिवसाच्या दिवशी 'टायगर सेव्हिंग' चा निश्चय केला आहे. दिल्ली -६, लंडन, पॅरिस, न्यू यॉर्क, रॉकस्टार, खुबसुरत चित्रपटात काम केलेल्या आदितीने बिट्ट सेहगलसोबत हा निर्णय घेतला आहे. तिच्या मित्रांनी तिला टिवटर वर विश केले आहे. रितेश देखमुखने तिला आणि तिच्या निर्णयाचे अभिनंदन केले आहे.