देसी गर्ल प्रियंका चोपडाने पुन्हा केले हॉट फोटोशूट, पाहा तिच्या अदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:57 IST
बाजार मॅग्झिनसाठी देसी गर्ल प्रियंका चोपडाने नुकतेच फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये तिचा खूपच स्टनिंग लूक बघावयास मिळत आहे. सध्या प्रियंका ‘क्वांटिको’च्या सीजन तीनच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, यादरम्यानच तिने हे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे काही फोटोज् तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
देसी गर्ल प्रियंका चोपडाने पुन्हा केले हॉट फोटोशूट, पाहा तिच्या अदा!
बाजार मॅग्झिनसाठी देसी गर्ल प्रियंका चोपडाने नुकतेच फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये तिचा खूपच स्टनिंग लूक बघावयास मिळत आहे. सध्या प्रियंका ‘क्वांटिको’च्या सीजन तीनच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, यादरम्यानच तिने हे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे काही फोटोज् तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. प्रियंका चोपडा प्रियंका चोपडा प्रियंका चोपडा प्रियंका चोपडा प्रियंका चोपडा प्रियंका चोपडा प्रियंका चोपडा प्रियंका चोपडा प्रियंका चोपडा प्रियंका चोपडा