Join us

दीपिकाचा ‘ट्रिपल एक्स’ हॉट अवतार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 11:07 IST

 दीपिका पदुकोन सध्या ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाची शूटिंग सुरू केल्यापासून ...

 दीपिका पदुकोन सध्या ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाची शूटिंग सुरू केल्यापासून ती सातत्याने सेल्फीज, फोटो, व्हिडिओ अपलोड करत आहे.टोरँटोत ती विन डिजेल आणि टीमसोबत ती शूटिंग करतेय. नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत अतिशय हॉट दिसते आहे.लेदर जॅकेट, बाईकर सुट, बुट्स आणि बांधलेले केस यांच्यामुळे ती अतिशय स्टनिंग दिसते आहे. चित्रपट २० जानेवारी २०१७ ला रिलीज होणार असल्याची शक्यता आहे.