DANGAL success party
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2017 10:41 IST
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने दंगल चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला यानिमित्त त्यांनी एक ग्रेंड पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत बॉलिवूडच्या सगळ्या कलाकारांनी हजेरी लावली होती.
DANGAL success party
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने दंगल चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच यशस्वी ठरला यानिमित्त त्यांनी एक ग्रेंड पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत बॉलिवूडच्या सगळ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी आमिर आणि पत्नी किरण राव स्वत: पाहुण्यांचे स्वागत करायला उभे होते. यावेळी आमिर खान आणि किरण दोघेही ट्रडिशनल लूकमध्ये दिसले. दंगल चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेल्या सना शेख आणि सनाया मल्होत्रा पार्टीत खूश अंदाजात दिसल्या. साक्षी तन्वर तिने परिधान केलेल्या साडीत ती खूपच सुंदर दिसत होती. बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्ट आपल्या हटके अंदाजात याठिकाणी दिसली. सनी लिओनी ब्लॅक करलच्या ड्रेसमध्ये पार्टीत अवतरली. बॉलिवूडमधल्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा दंगलच्या सक्सेस पार्टीत गोल्डन रंगाच्या साडीत आल्या होत्या ज्यात त्या खुपच सुंदर दिसत होत्या. सोना अली खान आणि कुणाल खेमू कॅमेऱ्यासमोर पोझ देताना. आमिर हानची मुलगी इरा खान वडिलांच्या आनंदात सहभागी झाली होती. विद्या बालन दंगलच्या टीमच्या आनंदात सहभागी व्हायला आली होती. लारा दत्ता आणि दिया मिर्झा पार्टीच्या ठिकाणी. अनिल कपूर आपल्या झक्कास लूकमध्ये. निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर आमिरच्या पार्टीत आला होता. यामी गौतम वनपीसमध्ये हॉट दिसत होती. ज्येष्ठ गायिका आशा भोसलेही या ठिकाणी दिसल्या. शाहिद कपूर आपल्या पत्नीसह पार्टीत सहभागी झाला होता. रोनित रॉय आणि पत्नी नीलम आमिरच्या पार्टीत सोनाली बेंद्रेने आपल्या हटके लूकमध्ये एंट्री घेत सगळ्यांचे लक्ष वेधले. राधिका आपटे दंगलच्या पार्टीत प्रिती झिंटा आपल्या हॉट अंदाजात आदित्या ऱॉय कपूर हँडसम दिसत होता. सई ताम्हणकर पार्टीत ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये आली होती. पार्टीच्या दरम्यान आमिर खान दंगलच्या मेकिंग दरम्यानचे फोटो बघण्यात रमलेला.