Join us

‘रॉक आॅन २’चे समंजस कथानक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2016 16:38 IST

 अभिनेता पूरब कोहली याला ‘रॉक आॅन २’ चे कथानक २००८ मध्ये रिलीज झालेल्या ‘रॉक आॅन’ पेक्षाही जास्त समंजस वाटते. ...

 अभिनेता पूरब कोहली याला ‘रॉक आॅन २’ चे कथानक २००८ मध्ये रिलीज झालेल्या ‘रॉक आॅन’ पेक्षाही जास्त समंजस वाटते. तो म्हणतो,‘ पुन्हा एकदा टीमसोबत काम करायला मजा आली.गेल्या आठ वर्षांत प्रत्येकाच्याच आयुष्यात बरंच काय घडले.. आमच्या अनुभवामुळे आमचे रोल्सही खुपच समंजस झाले. यावेळी टीममध्ये फक्त श्रद्धा कपूरचे अ‍ॅडीशन झाले आहे. पण ती देखील काही नवीन वाटली नाही. आमच्यातलीच वाटली.’