Join us
Daily Top 2Weekly Top 5

जमालचे असे कमबॅक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 17:40 IST

त्याने स्वप्न पाहणाऱ्या मुलाची भूमिका केली असून त्याची स्वप्ने त्याचे आयुष्य बदलवून टाकतात.

 डेनी बॉयल यांच्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ मधील जमाल मलिक आठवतोय ना? म्हणजेच आयुष खेडेकर हा आता ‘एक था हिरो’ च्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना भेटायला येणार आहे. चित्रपटात त्याने स्वप्न पाहणाऱ्या  मुलाची भूमिका केली असून त्याची स्वप्ने त्याचे आयुष्य बदलवून टाकतात. तो म्हणतो,‘ मी नुकतीच पंकज कपूरसोबत एक शॉर्ट फिल्म संपवली आणि आता मी आणखी चित्रपट करणार आहे.’