Christmas party at Saif kareena's house
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2016 16:02 IST
तैमुरच्या जन्मानंतर सैफ आणि करिनाच्या घरी आनंद आनंदाच वातावरण आहे. तैमुरच्या जन्माच्या 4 दिवस आधीपर्यंत प्रत्येक पार्टी करिना हजेरी लावायची. तैमुरच्या जन्मानंतर 4 दिवसांनी करिना आणि सैफनी ख्रिसमसच्या निमित्ताने पार्टीचे आयोजन केले होते.
Christmas party at Saif kareena's house
तैमुरच्या जन्मानंतर सैफ आणि करिनाच्या घरी आनंद आनंदाच वातावरण आहे. तैमुरच्या जन्माच्या 4 दिवस आधीपर्यंत प्रत्येक पार्टी करिना हजेरी लावायची. तैमुरच्या जन्मानंतर 4 दिवसांनी करिना आणि सैफनी ख्रिसमसच्या निमित्ताने पार्टीचे आयोजन केले होते. सैफचा मुलगा इब्राहिम ही पार्टीच्या ठिकाणी उपस्थित होता. करिना कपूरच्या गर्लगँगंमधील तिची जवळची मैत्रिण मलायका अरोराही पार्टीत सहभागी झाली होती. सासरे रणधीर कपूर आणि सैफ अली खान मीडियाला हात दाखवताना. शर्मिला टागोर याही पार्टीच्या ठिकाणी दिसल्या.