बॉलिवूडमध्ये कोरिओग्राफर ते डायरेक्टर असा प्रवास करणा-यांमध्ये आणखी एक नाव सामील झाले आहे. होय, सुप्रसिद्ध कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस लवकरच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात नशीब आजमावतोय.झी स्टुडियोसोबत मिळून बास्को एक डान्स-हॉरर कॉमेडी चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. पण लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे. साहजिकच बॉस्को या नव्या इनिंगसाठी कमालीची उत्सुक आहे.
कोरिओग्राफर बॉस्कोची नवी इनिंग! सुरु झाली डान्स-हॉरर-कॉमेडीची तयारी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 15:03 IST
बॉलिवूडमध्ये कोरिओग्राफर ते डायरेक्टर असा प्रवास करणा-यांमध्ये आणखी एक नाव सामील झाले आहे. होय, सुप्रसिद्ध कोरिओग्राफर बॉस्को-सीजर लवकरच दिग्दर्शनाच्या क्षेत्रात नशीब आजमावतोय.
कोरिओग्राफर बॉस्कोची नवी इनिंग! सुरु झाली डान्स-हॉरर-कॉमेडीची तयारी!!
ठळक मुद्देआत्तार्यंत फराह खान, प्रभुदेवा, रेमो डिसुजा अशा अनेक कोरिओग्राफर्सनी दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यांचे हे पदार्पण कमालीचे यशस्वी ठरले.