Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिहारला बदनाम करण्यात बॉलिवूडचा सर्वाधिक वाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:37 IST

बिहारला बदनाम करण्यात बॉलिवूडचा सर्वाधिक वाटा आहे. कारण चित्रपटांमध्ये नेहमीच बिहारमध्ये काल्पनिक गुंडाराज असल्याचे दर्शविले जाते. काही चित्रपटांमध्ये बिहारच्या ...

बिहारला बदनाम करण्यात बॉलिवूडचा सर्वाधिक वाटा आहे. कारण चित्रपटांमध्ये नेहमीच बिहारमध्ये काल्पनिक गुंडाराज असल्याचे दर्शविले जाते. काही चित्रपटांमध्ये बिहारच्या भाषेची खिल्लीही उडविली जात आहे. बिहारमधील विकास अथवा येथील बुद्धीमत्ता जगासमोर आणण्याचा एकाही चित्रपट निर्मात्याने प्रयत्न केला नाही, अशी खंत अभिनेत्री तथा दिग्दर्शक नितू चंद्रा हिने व्यक्त केली आहे.