Join us

bollywood celebrities spotted at mumbai airport

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 12:49 IST

बी टाऊनमध्ये सध्या सगळेजण पार्टीच्या मूडमध्ये आहेत. काही कलाकार आधीच परदेशात जाऊऩ पोहोचले आहेत तर काही जातायेत. सनी लिओनी पती डेनियलसह मुंबई विमानतळावर दिसली.

बी टाऊनमध्ये सध्या सगळेजण पार्टीच्या मूडमध्ये आहेत. काही कलाकार आधीच परदेशात जाऊऩ पोहोचले आहेत तर काही जातायेत. सनी लिओनी पती डेनियलसह मुंबई विमानतळावर दिसली. यावेळी सनी आणि डेनियल दोघांनी ही ब्लॅक कलरचा टी-शर्टमध्ये दिसले. न्यू इअर सेलिब्रेशनबाबत सनी चांगली एक्सायटेड दिसली.अभिनेता ह्रतिक रोशनही नुकताच दुबईवरुन सुट्ट्या एन्जॉय करुन आला आहे. मात्र न्यू इअरचे सेलिब्रेशनसाठी ह्रतिक कुठे जाणार हे अद्याप कळू शकलेले नाही.अभिनेता जॅकी भगनानी ही मुंबई विमानतळावर दिसला. यावेळी जॅकी स्पोर्टी लूकमध्ये होता.