Bollywood actress Vidya Balan during Mumbai Moments 2017 Excellence in Photography award
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 13:59 IST
अभिनेत्री विद्या बालनच्या हस्ते मीडियातल्या बेस्ट फोटोग्राफर्संना अॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबईतल्या प्रेस क्लबमध्ये हा सोहळा पार पडला.
Bollywood actress Vidya Balan during Mumbai Moments 2017 Excellence in Photography award
अभिनेत्री विद्या बालनच्या हस्ते मीडियातल्या बेस्ट फोटोग्राफर्संना अॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबईतल्या प्रेस क्लबमध्ये हा सोहळा पार पडला. या अॅवॉर्ड सोहळ्यात विद्या बालन ट्रेडिंशनल लूकमध्ये आली होती. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी यावेळी विद्याने संवाद साधला. दिप प्राज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अॅवॉर्ड विजेते विद्या बालनबरोबर फोटो काढताना. यावेळी एका चिमकुलीसोबत विद्याने काहीवेळ मस्ती केली.