Join us

Birthday Special : पाहा अजय देवगणचे UNSEEN PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:53 IST

सुपरस्टार अजय देवगण ४९ वर्षांचा झाला आहे. २ एप्रिल १९६९ मध्ये दिल्ली येथे जन्मलेल्या अजयचे खरे नाव विशाल वीरू देवगण असे आहे. तर प्रेमाने त्याला राजू या नावानेही बोलाविले जायचे. २०१६ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळविणारा अजय गेल्या २६ वर्षांपासून इंडस्ट्रीत अ‍ॅक्टिव आहे. यादरम्यान, त्याच्या लूकमध्ये खूप बदल झाल्याचे दिसून येते. त्याचे बरेचसे असे फोटोज् आहेत, जे त्याच्या चाहत्यांनी बघितले नाहीत. अजयच्या वाढदिवसानिमित्त त्याचे असेच काहीसे अनसीन फोटो आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत.