बिप्सचे डबल सेलिब्रेशन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 07:48 IST
बिपाशा बासु ही मालदिव्ह्ज येथे न्यु ईअर सेलिब्रेट करण्यासाठी गेली होती. तिने तिचे हे व्हॅकेशन्स थोडे पुढे ढकलले. तिच्यासोबत ...
बिप्सचे डबल सेलिब्रेशन्स
बिपाशा बासु ही मालदिव्ह्ज येथे न्यु ईअर सेलिब्रेट करण्यासाठी गेली होती. तिने तिचे हे व्हॅकेशन्स थोडे पुढे ढकलले. तिच्यासोबत करणसिंग ग्रोव्हर हा देखील होता. इंडस्ट्रीतील अनेकांनी बिपाशाविषयी काही लिहिणेही थांबवले आहे. तरीही बिप्स ही एकदम कूल आणि काम अशी दिसते. ३७ वा वाढदिवसानिमित्त तिने काही फोटोज मालदिव्हज येथे काढले आणि इन्स्ट्राग्रामच्या तिच्या अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. तिने करणसिंगसोबत बिकिनीवर फोटो काढले आहेत.