Join us

बिप्स-करण करताहेत फॅमिली प्लॅनिंग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 15:15 IST

 बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे लग्नाच्या बेडीत मागील महिन्यात अडकले. आणि त्यांच्या स्पेशल ‘मंकीमूनिंग’ वरून ते नुकतेच परतले ...

 बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे लग्नाच्या बेडीत मागील महिन्यात अडकले. आणि त्यांच्या स्पेशल ‘मंकीमूनिंग’ वरून ते नुकतेच परतले आहेत. परतल्यानंतर त्यांना विचारण्यात आले की, ‘ तुम्ही बाळाचा विचार करत आहात का?’ तर ते म्हणाले,‘ हो... आम्ही करतोय बाळाचा विचार.’राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांचा मुलगा विवान याच्या बर्थडे बद्दल त्याला बिप्सने टिवटरवर विश केले आहे. त्यानंतर राज कुंद्रानेही बिप्सला विचारले तेव्हा तिने आम्हीही करतोय प्लॅनिंग असे उत्तर दिले.