पंजाबी ठेक्यातील दमदार ‘भांगडा पा’ साँग आऊट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 13:40 IST
‘अ फ्लार्इंग जट’ चित्रपटातील पेपी पंजाबी साँग ‘भांगडा पा’ हे नुकतेच आऊट करण्यात आले आहे. हे गाणे एक परफेक्ट ‘मोहल्ला साँग’ असून कलाकारांची दमदार एन्ट्री आणि युनिक डान्सस्टेप्स हे या गाण्याचे वैशिष्टय आहे.
पंजाबी ठेक्यातील दमदार ‘भांगडा पा’ साँग आऊट!
‘अ फ्लार्इंग जट’ चित्रपटातील पेपी पंजाबी साँग ‘भांगडा पा’ हे नुकतेच आऊट करण्यात आले आहे. हे गाणे एक परफेक्ट ‘मोहल्ला साँग’ असून कलाकारांची दमदार एन्ट्री आणि युनिक डान्सस्टेप्स हे या गाण्याचे वैशिष्टय आहे.चित्रपटातील सर्व कलाकारांवर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. टायगर श्रॉफ हा सेक्सी जॅकलिन फर्नांडिससोबत भांगडा करताना दिसत आहे. मायकेल जॅक्सनसारख्या डान्सिंगस्टेप्स टायगर करतांना दिसत आहे.अमृता सिंगने यात टायगरच्या आईची भूमिका केली आहे. विशाल ददलानी, दिव्या कुमार, असीस कौर यांनी हे गाणे गायले असून चित्रपट २५ आॅगस्टला रिलीज होणार आहे.">http://