Join us

ब्युटी इन ब्लॅक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 14:00 IST

 कॅटरिना कैफ सध्या तिचा आगामी चित्रपट ‘बार बार देखो’ मुळे चर्चेत आहे. तिच्या ३३ व्या वाढदिवसानंतर आता ती लंडनला ...

 कॅटरिना कैफ सध्या तिचा आगामी चित्रपट ‘बार बार देखो’ मुळे चर्चेत आहे. तिच्या ३३ व्या वाढदिवसानंतर आता ती लंडनला तिच्या फॅमिलीसोबत थोडा वेळ घालवायला गेली आहे. थोडासा ब्रेक घेण्याच्या विचारात ती होती. एअरपोर्टवरून जातांना तिच्या ड्रेसिंगची ब्लॅक ब्युटी काही लपत नव्हतीच. वेल, कॅट तु कोणत्याही ड्रेसिंगमध्ये सुंदरच दिसतेस गं...!