‘बिट पे बुट्टी’ गाण्याचा टीजर आऊट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 16:40 IST
‘अ फ्लार्इंग जट’ या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर, पोस्टर आत्तापर्यंत आऊट करण्यात आले. तसेच चित्रपटातील गाण्यांची चांगलीच चर्चा ‘बी’ टाऊनमध्ये सुरू आहे. चित्रपटातील ‘बिट पे बुट्टी’ या गाण्याचा टीजर नुकताच आऊट करण्यात आला आहे.
‘बिट पे बुट्टी’ गाण्याचा टीजर आऊट !
‘अ फ्लार्इंग जट’ या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर, पोस्टर आत्तापर्यंत आऊट करण्यात आले. तसेच चित्रपटातील गाण्यांची चांगलीच चर्चा ‘बी’ टाऊनमध्ये सुरू आहे. चित्रपटातील ‘बिट पे बुट्टी’ या गाण्याचा टीजर नुकताच आऊट करण्यात आला आहे.या गाण्यासोबतच चित्रपटातही टायगर श्रॉफ आणि जॅकलीन फर्नांडिस हे उत्कृष्ट डान्स करताना दिसत आहेत. हे गाणे सचिन, जिगर, वयू आणि कणिका कपूर यांनी गायले असून लवकरच रिलीज होणार आहे.तूर्तास टीमने गाण्याचा टीजर आऊट केला आहे. चित्रपट २५ आॅगस्टला रिलीज करण्यात येणार असून रेमो डिसूजा हे चित्रपटाचे कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक देखील आहेत. " >http://