Join us

​‘बँन्जो’च्या नव्या पोस्टर्सने तुम्हाला आठवेल ‘उडता पंजाब’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 16:17 IST

रितेश देशमुख आणि नरगीस फखरी अभिनीत ‘बँन्जो’ या चित्रपटाद्वारे मराठी दिग्दर्शक रवी जाधव बॉलिवूडमध्ये डेब्यू करताहेत. ‘बँन्जो’मधील रितेशचा रॉकस्टार ...

रितेश देशमुख आणि नरगीस फखरी अभिनीत ‘बँन्जो’ या चित्रपटाद्वारे मराठी दिग्दर्शक रवी जाधव बॉलिवूडमध्ये डेब्यू करताहेत. ‘बँन्जो’मधील रितेशचा रॉकस्टार अवतार आणि मराठी मुलगी बनलेल्या नरगीसचा डीजे अवतार आपण बघितलाच. आज ‘बँन्जो’ची दोन नवी पोस्टर्स रिलीज करण्यात आलीत. या पोस्टर्समध्ये बँन्जो हातात घेतलेला रितेश गर्दीसमोर परफॉर्मन्स करताना दिसतो आहे. या पोस्टर्सवरून आपल्याला ‘उडता पंजाब’मधील शाहीदची आठवण आल्याशिवाय राहत नाही.  }}}}}}}}​ ‘उडता पंजाब’मधील शाहीद