बदनाम झाला पुलकित..पण का???
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 17:37 IST
अभिनेता पुलकित सम्राट लवकर ‘जुनूनियत’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो यामी गौतम हिच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. यापूर्वी ही ...
बदनाम झाला पुलकित..पण का???
अभिनेता पुलकित सम्राट लवकर ‘जुनूनियत’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो यामी गौतम हिच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. यापूर्वी ही जोडी ‘सनम रे’मध्ये दिसली होती. याचदरम्यान पुनकित व यामी यांच्यात प्रेम फुलल्याचेही म्हटले जाते. पण खरे सांगायचे तर पुलकित असा अनेकदा प्रेमात पडलायं.. अर्थात खरे काय, ते पुलकितच सांगणार. मग काय?? तू कधी प्रेमात पडला आहेस का? असा प्रश्न पुलकितला विचारण्यात आला. यावर पुलकितने काय उत्तर दिले असावे?? ‘लव में फॉल कर कर कर के ही बदनाम हो चुका हूं।’ असे पुलकित म्हणाला.