Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॅचलर्स पार्टी की फॅमिली हॉलीडे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 17:42 IST

 रोम आणि अ‍ॅमस्टरडॅम येथे इमरान हाश्मीने दिलेल्या बॅचलर्स पार्टीचे फॅमिली हॉलीडेमध्ये रूपांतर कसे झाले हे स्वत: इमरानलाही कळाले नाही. ...

 रोम आणि अ‍ॅमस्टरडॅम येथे इमरान हाश्मीने दिलेल्या बॅचलर्स पार्टीचे फॅमिली हॉलीडेमध्ये रूपांतर कसे झाले हे स्वत: इमरानलाही कळाले नाही. त्याची पत्नी परवीन, मुलगा अयान हे देखील होते. त्याने मुलांसोबतही रात्री पार्टी केली.त्यानंतर तो टोरँटो मध्ये एका लग्न समारंभासाठी जवळपास आठवडाभर गेला. तो केवळ ट्रॅव्हलिंगसाठी विविध देशांमध्ये फिरत होता. तो नेवादा, मिचिगन येथेही फॅमिलीसहित फिरला.त्याने बॅचलर्स पार्टी दिली आणि नंतर त्यालाच कळाले नाही की, त्याने दिलेल्या बॅचलर्स पार्टीचे फॅमिली हॉलीडे मध्ये कसे रूपांतर झाले ते?