बॉलिवूडची हॉट अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावरचे तिचे हॉट आणि सेक्सी फोटो चाहत्यांना वेड लावतात. याशिवाय तिच्या वर्क आऊटच्या व्हिडीओंवरही चाहत्यांच्या उड्या पडतात. आता दिशाचा असाच एक व्हिडीओ वा-याच्या वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओतील दिशाचा अंदाज यापूर्वी तुम्ही कधीही पाहिला नसेल. व्हिडीओत दिशा एक जबदस्त किक मारताना दिसतेय. तिची ही किक पाहून चाहते इतके क्रेजी झालेत ती आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
दिशा पाटनीची जबरदस्त ‘किक’ ; काही तासांत मिळाले लाखो व्ह्युज!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 16:00 IST
दिशाचा एक व्हिडीओ वा-याच्या वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओतील दिशाचा अंदाज यापूर्वी तुम्ही कधीही पाहिला नसेल.
दिशा पाटनीची जबरदस्त ‘किक’ ; काही तासांत मिळाले लाखो व्ह्युज!!
ठळक मुद्देदिशाच्या वर्कफ्रन्टबद्दल बोलायचे झाल्यास, लवकरच ती सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सलमानचा आगामी चित्रपट ‘भारत’मध्ये दिशा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे