Join us
Daily Top 2Weekly Top 5

आशा दीदींचे कमबॅक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 13:43 IST

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आता पुन्हा एकदा गायनाच्या क्षेत्रात कमबॅक केले आहे. ‘बँड आॅफ बॉईज’ या म्युझिक व्हिडीओच्या ...

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आता पुन्हा एकदा गायनाच्या क्षेत्रात कमबॅक केले आहे. ‘बँड आॅफ बॉईज’ या म्युझिक व्हिडीओच्या माध्यमातून त्या कमबॅक करत आहेत. त्यांनी एक फोटो टिवटरवर शेअर केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की,‘ जस्ट फिनिश शूटींग कमबॅक व्हिडीओ विथ बँड आॅफ बॉईज. लूक आऊट...एक्सलेंट साँग,’ यात त्यांच्यासोबत सुधांशू पांडे, शेरीन वरघेसे, करण ओबेरॉय, चिंटू हे दिसतील.