Join us
Daily Top 2Weekly Top 5

आर्यनची गॅज्युएशन बॅश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 09:30 IST

 शाहरूखचा मोठा मुलगा आर्यन खानने त्याचे उच्चशिक्षण पूर्ण के ले असून त्याचे आईवडील म्हणजेच शाहरूख आणि गौरी खान हे ...

 शाहरूखचा मोठा मुलगा आर्यन खानने त्याचे उच्चशिक्षण पूर्ण के ले असून त्याचे आईवडील म्हणजेच शाहरूख आणि गौरी खान हे गॅज्युएशन सोहळा अनुभवण्यासाठी लंडनला आले आहेत.या सोहळ्यात आर्यन त्याच्या मित्रांसोबत एकदम हॅण्डसम दिसत आहे. तो काळ्या रंगाच्या लेदर जॅकेट घालून दिसतो आहे. त्याने वेगवेगळ्या लुकमध्ये त्याच्या मित्रमैत्रिणींसोबत पोझेस दिल्या आहेत.