Arjun Rampal will host a special screening of the teaser
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 18:16 IST
अर्जुन रामपालची प्रमुख भूमिका असलेल्या ‘डॅडी’ या चित्रपटचे टीझर लाँच करण्यात आले. या चित्रपटात अर्जुन रामपाल अरुण गवळी उर्फ ‘डॅडी’च्या भूमिकेत दिसणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध ‘दगडी चाळ’वर चित्रपट तयार करण्यात येत असून त्यात दडलेली अरुण गवळीची गुन्हेगारी दुनिया ‘डॅडी’ या चित्रपटातून दाखविली जाणार आहे.
Arjun Rampal will host a special screening of the teaser
अर्जुन रामपालची प्रमुख भूमिका असलेल्या ‘डॅडी’ या चित्रपटचे टीझर लाँच करण्यात आले. या चित्रपटात अर्जुन रामपाल अरुण गवळी उर्फ ‘डॅडी’च्या भूमिकेत दिसणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध ‘दगडी चाळ’वर चित्रपट तयार करण्यात येत असून त्यात दडलेली अरुण गवळीची गुन्हेगारी दुनिया ‘डॅडी’ या चित्रपटातून दाखविली जाणार आहे. अर्जुन रामपाल स्वत:च्या फोटोकडे बघून विचारात पडला. डॅडीचे पोस्टर रिलीज करताना अर्जुन. थिएटरच्या दिशेने जाताना अर्जुन रामपाल. यावेळी अरुण गवळीच्या कुटुंबातील सदस्यांसह जवळचे मित्र उपस्थित होते. अरुण गवळीच्या कुटुंबीयांसोबत फोटो काढताना अर्जुन रामपाल.