Join us

अर्जुन ‘फॅट अ‍ॅण्ड अग्ली’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2016 09:14 IST

‘की अ‍ॅण्ड का’ मध्ये घर सांभाळणाºया पतीची भूमिका करणारा अर्जुन कपूर सध्या भलताच चर्चेत आहे. बॉलीवूडच्या या स्पर्धेच्या जगात तो मात्र यशस्वी वाटचाल करतो आहे. 

‘की अ‍ॅण्ड का’ मध्ये घर सांभाळणाºया पतीची भूमिका करणारा अर्जुन कपूर सध्या भलताच चर्चेत आहे. बॉलीवूडच्या या स्पर्धेच्या जगात तो मात्र यशस्वी वाटचाल करतो आहे.गुड लुक्स, पॉवरफुल पर्सनॅलिटी आणि प्रामाणिक परफॉर्मन्स यांच्यामुळे तो चाहत्यांमध्ये खुप प्रसिद्ध बनला आहे. त्याने नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला आहे. ज्यात तो त्याच्याविषयीचे काही टिवट्स वाचतो आहे.पण, तो एवढ्या हुशारीने ते टिवट्स वाचतो की, ते टिवट करणाºया व्यक्तीलाच शरमल्यासारखे होईल. एका चाहत्याने त्याला ‘फॅट अ‍ॅण्ड अग्ली’ असे संबोधले.तेव्हा तो म्हणाला की,‘ तुला अशी पत्नी मिळेल की जिला मी आवडतो.’ अतिशय क ॉमेडी असा हा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर अपलोड केला आहे.">http://